![]() |
| कामती बुद्रुक चौक येथे गुरुवार दिनांक- 9/11/2017 रोजी सकाळी ठिक 11:00 वाजता मोहोळ तालुका युवक काँग्रेस च्या वतीने भव्य रस्ता रोको अंदोलन आयोजीत करण्यात येनार आहे. तरी भागातील सर्व नागरीकानी या अंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्वानी गुरुवार 9/11/2017 रोजी ठिक सकाळी 11:00 वाजता उपस्थित रहावे असे आवाहन या अादोलंनाचे आयोजक मोहोळ तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष- गौरव खरात यांनी केले Click here to See Facebook Post |
Wednesday, 8 November 2017
New
भव्य रस्ता रोखो अंदोलन
About santosh sonage
SoraTemplates is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of SoraTemplates is to provide the best quality blogger templates.
