मतदार यादीतील नावे व्हेरिफाय करणे गरजेचे आहे.
तसेच ज्या मतदारांच्या मतदार कार्डाच्या नंबरची सुरुवात *MT* या अक्षरांपासून झालेली अशा सर्व मतदारांनी आपला एक *रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो* देणे अत्यावश्यक आहे.भारत निवडणूक आयोगाकडून अशा मतदारांना नवीन रंगीत मतदार कार्ड दिले जाणार आहे.
तरी आजच आपल्या *मतदान केंद्र स्तरीय अधिकारी(BLO)*यांचाशी संपर्क साधावा ही विनंती.
*मतदार यादीत*
*नवीन नाव समाविष्ट करणे
*नाव कमी करणे
*नावात दुरुस्ती करणे
*नावाचे स्थानांतर करणे
यासारखी कामे आपण घरबसल्या आपल्या स्मार्ट फोनवरून करू शकतात. त्यासाठी *www.nvsp.in* या वेबसाईटवर लॉगिन करा.
*कृपया सर्व मतदारांपर्यंत हा संदेश पोहचवावा ही विनंती*🙏
