सोलापूर : कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून गुजरातमधील भाजपने धसका घेतला आहे. येथील निवडणुकीतही कॉंग्रेसला निश्चित चांगले यश मिळेल, असा दावा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. ते जनवात्सल्यमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
श्री. शिंदे म्हणाले,""नोटा बंदी व जीएसटीचा फटका भाजपला बसणार आहे. गुजरात निवडणुकीपूर्वी जीएसटीमध्ये करण्यात आलेली कपात हे भाजप "बॅकफूटवर' गेल्याचे उदाहरण आहे. या ठिकाणी राहूल गांधी यांच्या सभेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांची घाबरगुंडी उडाली आहे. त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा फटका या विधानसभा निवडणुकीत भाजपला बसणार आहे.''
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गांधी परिवाराची पाठराखण केली आहे. सरकारला राहुल गांधीची भीती वाटायला लागली आहे.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गांधी परिवाराची पाठराखण केली आहे. सरकारला राहुल गांधीची भीती वाटायला लागली आहे. त्यामुळे सरकारकडून सतत गांधी कुटुंबाची बदनामी केली जात आहे. भाजपा सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याची टीकाही शरद पवार यांनी केली आहे.
श्री. शिंदे म्हणाले,""नोटा बंदी व जीएसटीचा फटका भाजपला बसणार आहे. गुजरात निवडणुकीपूर्वी जीएसटीमध्ये करण्यात आलेली कपात हे भाजप "बॅकफूटवर' गेल्याचे उदाहरण आहे. या ठिकाणी राहूल गांधी यांच्या सभेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांची घाबरगुंडी उडाली आहे. त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा फटका या विधानसभा निवडणुकीत भाजपला बसणार आहे.''
- भाजपाकडून सत्तेचा गैरवापर, सरकारला राहुल गांधीची भीती वाटतेय - शरद पवार